अर्थ : सुमारे ५ मीटर लांबीचे, यूरोप आणि अमेरिकेत आढळणारे एक जनावर.
उदाहरणे :
वर्षातून एकदा एल्कची शिंगे पडून परत येतात.
समानार्थी : अल्सेस अल्सेस, एल्क
मूस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. moos samanarthi shabd in Marathi.